'The Wai Hills'...Our own beautiful home in nature..
A hearty welcome to the historic town of Wai . Blessed by nature, nestled in the lap of Mahabaleshwar Panchgani.
Even though you have traveled far away from home, you still have a longing for my own clean, beautiful and warm home.
At Wai Hills we assure you of a similar atmosphere of affection.
We are offering a beautiful fully furnished house with all amenities in a safe environment near scenic Khavali village in Wai.
That too at a very reasonable price.
On chilly nights, enjoy staying here while enjoying the moonlight.
From here you can visit the scenic spots of Wai area. Ancient temples, green areas of various dams, rivers, the historical Raireshwara temple sanctified by the touch of Great Shivaji Maharaj, the mountain path, and also take a mind-wandering tour of Pachgani-Mahabaleshwar.
So friends.... come & enjoy fully with your own home 'Wai Hills'.
निसर्गातील आपलं घर...'The Wai Hills'
महाबळेश्वर पाचगणीच्या कुशीत वसलेल्या निसर्गाचे वरदान लाभलेल्या ऐतिहासिक वाई शहरात आपलं मनापासून स्वागत.
घरापासून लांब पर्यटनाला आलो, तरीही स्वतःच्या स्वच्छ सुंदर उबदार घराची ओढ मनात कायम असते.
वाई हिल्स मध्ये आम्ही आपणांस अशाच आपुलकीच्या वातावरणाची शाश्वती देतो.
सर्व सुख सोयींनी सुसज्ज अस एक सुंदर टुमदार घर आम्ही वाईतील ,निसर्गरम्य खावली गावाजवळ सुरक्षित वातावरणात राहण्यासाठी देत आहोत.
तेही अगदी वाजवी दरात.
थंडगार रात्रींमध्ये , चांदण्यांचा आनंद घेत तंबूमध्ये राहण्याचा आनंद अनुभवा.
इथूनच वाई परिसरातील निसर्गरम्य ठिकाणं, पुरातन मंदिरे ,विविध धरणांचे, नद्यानाल्यांचे हिरवेगार परिसर, शिवस्पर्शाने पावन झालेल ऐतिहासिक रायरेश्वराच मंदिर , डोंगर वाटा, तसेच पाचगणी- महाबळेश्वरची मनमुराद भटकंती देखील करा.